गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या

भांडुपच्या तुलशेत पाडा येथे पतीनेच गळा चिरून पत्नीची केली हत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे.
हात पाय , बांधून चिरला होता गळा, भांडुप पोलिसांचा तपास सुरू, पतीला घेतले ताब्यात घेतले आहे. घरात चोर घुसला असल्याचे आरोपीने लोकांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *