पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, आजचे दर

तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल  आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.

नवी दिल्ली 63.19
कोलकाता 66.23
मुंबई 74.41
चेन्नई 65.58

राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोलचे दर

ऍग्रीटला 59.55
आयझॉल 59.69
अंबाला 62.78
बंगळुरू 64.35
भोपाळ 69.73
भुवनेश्वर 62.52
चंडीगड 63.36
देहरादून 68.01
गांधीनगर 64.88
गंगटोक 66.25
गुवाहाटी 65.94
हैदराबाद 67.13
इम्फाळ 61.64
इटानगर 59.76
जयपूर 65.88
जम्मू 65.22
जालंधर 68.04
कोहिमा 61.92
लखनऊ 66.61
पणजी 57.36
पटना 65.04
पंडुचेरी 61.9
पोर्ट ब्लेर 54.65
रापोर 64.00
रांची 66.00
शिलंग 62.69
शिमला 64.11
श्रीनगर 67.97
त्रिवेन्द्रम 67.04
सिलवासा 61.65
दमन 61.58

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *