कृष्णा नदीत सापडली मगरीची २२ पिल्ले

बेळगाव जिल्ह्यात मगरीची पिल्लं सापडलीयत. एक दोन नव्हे तर तब्बल 22 पिल्ल सापडलीयत.

अथनी तालुक्यातल्या हल्याळ गावाजवळ कृष्णा नदीत ही पिल्लं सापडली. मच्छिमारांच्या जाळ्यात ही पिल्लं सापडली. त्यानंतर या परिसरात भीतीचं वातावरण आहे.

ही पिल्लं सापडल्यानंतर नदीत शोध घेण्यात आला त्यावेळी आणखी सहा अंडीही सापडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *