रोड रोमीओला मुलींनी बँडसारखा फुटेपर्यंत वाजवला

 निफाड तालुक्यातील नांदुर्डीमध्ये ६ महिन्यापासून मुलींना त्रास देणाऱ्या, एका रोडरोमिओला मुलींनी बँडसारखा फुटेपर्यंत वाजवला आहे.अगदी खळ्ळ फटॅक, नॉन स्टॉप डीजेसारखा या व्हिडीओत ऐकू येतो. मुलींनी त्याला धू-धू धुतला आहे. या पाचही मुलींना तो पाचसहा दिवसांपासून छेडत होता, अखेर मुलींना संताप अनावर झाला आणि त्यांनी या रोडरोमिओचा एकत्र येऊन हिशेब घेण्याचं ठरवलं.

आरोपीला धुतल्यानंतर आता त्यावर पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *