सर जडेजा बनला बाबा, छोट्या परीचे आगमन

भारताचा ऑलराऊंड क्रिकेटर रवींद्र जडेजा बाबा बनलाय. जडेजाच्या घरी छोट्या परीचे आगमन झालेय.

जडेजाची पत्नी रीवाने राजकोटमध्ये चिमुकलीला जन्म दिलाय. सध्या रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये आहे.

राजकोटमधील स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये जडेजाच्या मुलीचा जन्म झाला. परीच्या येण्याने जडेजाच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. गेल्यावर्षी १७ एप्रिलला जडेजाचे लग्न होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *