धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र घरातीलच काही उपायांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.
मध – मधामध्ये व्हिटामिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपानाची सवय सोडणाऱ्यांनी दररोज मधाचे सेवन करावे.
मुळा – मुळ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांसाठी फायद्याचे आहे. मुळ्याचे सेवन मधासोबत केल्याचा अधिक फायदा होतो.
ज्येष्ठमध – ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.
