डॉ. आंबेडकरांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यास मान्यता
दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
Read Moreउल्हासनगरमधील पती-पत्नी हत्येतील आरोपींची मोक्कातून निर्दोष मुक्तता
उल्हासनगरमधील एका दाम्पत्याची चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या वेळेत घरात घुसून…
Read Moreबलात्काराच्या जखमा विसरत मुलीने दिला बाळाला जन्म, आई होताच पुन्हा एकदा गँगरेप
राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्कार पीडितेवरच पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची…
Read Moreराज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली
राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे….
Read Moreठाण्याच्या काही भागात आज ५० टक्के पाणी कपात, ऐन पावसाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईचे संकट
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उल्हास नदी…
Read Moreसैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की…
जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केल्याची खळबळजन घटना नांदेडमध्ये घडली आहे….
Read Moreघर घेताय, सावधान! वसई-विरामध्ये मोठा हाऊसिंग घोटाळा उघडकीस, अशी होते फसवणूक
तुम्ही घर घेणार असाल, तर सावधान. घराचं स्वप्न साकार करण्यासाठी…
Read Moreपत्नीने दिली डॉक्टर पतीच्या हत्येची सुपारी, पण गुंडांनी गेमच फिरवला… झालं भलतंच
पुण्यात पतीपासून वेगळे राहणाऱ्या पत्नीने केलेल्या कृत्याने एकच खळबळ उडाली…
Read Moreअत्याचार पीडितेची कौमार्य चाचणी बंद; उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाला जाग
लैंगिक अत्याचार पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करताना, कौमार्य चाचणीचा वापर…
Read Moreसरकारी कर्मचारी कार्यालयात चक्क हेल्मेट घालून करतात काम; कारण ऐकून सारेच चकित
हेल्मेटचा वापर वाढवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेकदा जनजागृती केली जाते. मात्र…
Read Moreठाण्यात डान्सबारमध्ये धक्कादायक प्रकार, नोकराचा बारबालेवर जडला जीव; खुश करण्यासाठी असं केलं की.
मानपाडा पोलिसांनी २ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख,…
Read Moreबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गोठ्यातील लोखंडी अँगलला तरुणाने गळफास घेतला. अशोक कलाजी लिपने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बॉयफ्रेण्डची हत्या, सुटकेसमध्ये टाकून समुद्रात फेकले, मग तरुणाची मित्रांसोबत पार्टी, पण… सिंदखेडराजातील वर्दडी बु सोनोशी रस्त्यावर अशोकचा गोठा आहे. अशोकचे वडील कलाजी लिपने यांनी ८ ऑगस्टच्या रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना हादराच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. मुलाला त्या अवस्थेत बघितल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याच्या आवाज ऐकून अशोक दहातोंडे, नंदलाल आटोळे, विनायक काकडे, संजय लिपने यांनी गोठ्याकडे धाव घेतली. अशोकच्या गळ्यातील दोर सोडून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहीकेतून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अशोकला मृत घोषित केले.
झपाट्याने वाढत असलेली स्पर्धा धावपळीचे युग आणि स्वतःला सिद्ध करण्याकरिता…
Read Moreदेवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यात भीषण अपघात
साताऱ्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर…
Read Moreराज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद
सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात….
Read Moreबंदुकीचा धाक दाखवत केले अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाच्या…
Read Moreमॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील ‘या’ गावाने घेतला निर्णय
महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील…
Read Moreस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार
बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक…
Read Moreतलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, 11 लाख उमेदवारांची 3 टप्प्यात परीक्षा
तलाठी भरतीला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. 1000 रुपये…
Read Moreएका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी…
संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून 22…
Read Moreबायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
पतीला रंगावरुन हिणवणं ही क्रूरता असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण कर्नाटक उच्च…
Read Moreवडिलांचा प्रेमविवाहाला विरोध, मुलीने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्यालाच केली बेदम मारहाण
प्रेमविवाहाला (Love Marriage) विरोध केला म्हणून पोटच्या मुलीनेच बापाला मारहाण…
Read Moreआरोग्यकेंद्रात डॉक्टर नाही, शासकीय रुग्णवाहिकेत डिझेल नाही… कोपरगावात गरोदर महिलेचा मृत्यू
एकीकडे महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी केल्या जातात. सरकार कोणाचंही असो आपल्या…
Read Moreठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल ‘इतक्या’ पगाराची नोकरी
ठाणे महानगरपालिकेअंतर्गत काही दिवसांपुर्वी ज्युनिअर रेसिडन्स पदांची भरती करण्यात आली…
Read Moreचाकरमान्यांना बाप्पा पावणार! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या कित्येत वर्षांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या…
Read Moreसर्पदंश झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात अघोरी उपचार, पालघरमध्ये धक्कादायक प्रकार
देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसऱ्या…
Read MoreBJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, ‘मीच डिक्कीतील रक्त पुसून…’
नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सना खानची हत्या झाल्याची धक्कादायक…
Read Moreशिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्ड; रोहित पवार यांनी केला पर्दाफाश
शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे एसीबीला पत्र पाठवले…
Read Moreज्येष्ठ लेखक, विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके…
Read Moreकैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. पुण्यात कोयता…
Read Moreऑगस्टमध्ये पिकनिकचा प्लान आखताय; ट्रेन, बस आणि फ्लाइटच्या तिकिटांवर मिळतोय तगडा डिस्काउंट, आताच बुक करा
नोकरदारांना ऑगस्ट महिन्यात मोठी सुट्टी चालून आली आहे. Independence day…
Read More