भूकंपाने ओसाड पडलेल्या गावठाणाला आलेले स्मशानाचे स्वरूप अन् दुर्लक्षित झालेल्या भागात काहीतरी भयंकर घडत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. लातूरच्या औश्यातील लामजना गावातील ओसाड जुन्या गावठाणात शंकास्पद घटना निदर्शनास आल्या. गुप्तधनासाठी खड्डे पाडल्याचा संशय निर्माण होत आहे. हा गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा तर प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया. 1993 च्या प्रलयंकारी भूकंपात किल्लारीसह परिसरातील जमिनीखाली गाढल्या गेलेल्या गावांचे नव्याने पुनर्वसन करण्यात आले. असे असले तरी ओसाड गावठानातील ढिगाऱ्याखाली गुप्तधन आहे अशी अंधश्रध्दा आजही लोक बाळगून आहेत. याच अंधश्रद्धेतून या परिसरात रात्री अपरात्री खोदकाम सुरु असते. लोक गुप्तधनाच्या अंधश्रद्धेतून खोदकाम करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
भूकंपाने ओसाड पडलेल्या गावठाणाला आलेले स्मशानाचे स्वरूप अन् दुर्लक्षित झालेल्या…
Read Moreव्हीआयपी दर्शन बंद म्हणजे बंद, दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
आषाढी एकादशीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते… यावेळी सर्वसामान्य…
Read Moreमंदिरात आलेल्या तरुणीला तीन पुजाऱ्यांनी भांग देऊन अत्याचार केला आणि नंतर…
जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका ३० वर्षीय महिलेवर…
Read Moreपंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक
शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा,…
Read Moreबायकोवर अनैतिक संबंधांचा संशय, जीव घेऊन नवऱ्याचा भलताच बनाव, पुण्यात खळबळ
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. त्यातल्या त्या…
Read Moreसाजिरी गोजिरी जोडी ही..!’ अनंत अंबानी-राधिका मर्चंट अखेर अडकले लग्नबंधनात
बहुचर्चित आणि जगातील सर्वात गँण्ड वेडिंग अनंत अबांनी आणि राधिका…
Read Moreमुसळधार पावसात DBJ कॉलेजची भिंत कोसळली, महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा चिरडून मृत्यू
कोकणात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मुसळधार पावसात रत्नागिरी जिल्ह्यात…
Read Moreजळगाव हादरलं! मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार, गृहमंत्री फडणवीसांच्या राजीमान्याची मागणी
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गोळीबार, घरफोड्या, तस्करी यासह अन्य…
Read Moreआषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार तब्बल 5 हजार बसेस
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या…
Read Moreनाशिकजवळ टेम्पो-मोटार अपघातात चार जणांचा मृत्यू
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात शुक्रवारी रात्री टेम्पो-मोटारीची धडक…
Read Moreआषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार तब्बल 5 हजार बसेस
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या भाविक-…
Read Moreअलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम रखडले, लोकहिताच्या प्रकल्पाला राजकीय मतभेदामुळे ब्रेक
भूमिपूजन होऊन दोन वर्ष लोटली तरी अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय…
Read Moreनोकराने बाथरुममध्ये कॅमेरा लावून शूट केले मालकाच्या मुलीचे VIDEO; नंतर तिलाच दाखवले अन् रोज…
उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे…
Read Moreतिसरीतल्या मुलीवर सहावीत शिकणाऱ्या मुलांकडून सामूहिक बलात्कार
आंध्रप्रदेशात 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याने…
Read Moreघोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प वादात, घोडबंदरवासियांचा प्रकल्पास विरोध
घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते…
Read More‘मार्ड’ डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन
मुंबई पालिकेच्या वैद्याकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या बीएमसी मार्डने…
Read Moreमुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई तसेच उपनगरांत बुधवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला असून गुरुवारीही…
Read Moreएमएमआरडीए कडून विकासकामांना सुरुवात; पालघरमध्ये ११०० कोटींच्या रस्तेकामांसाठी निविदा
पालघर तालुक्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती होताच मुंबई महानगर…
Read Moreफसवणूकप्रकरणी दाम्पत्याविरोधात गुन्हा
पैसे दामदुप्पट करण्याचे आमीष दाखवून ४४४ जणांची २० कोटी रुपयांहून…
Read Moreआषाढी एकादशीनिमित्त मुंबईत वाहतूक मार्गात बदल, कुठे निर्बंध? कोणते रस्ते बंद?
मुंबई वाहतूक पोलिसांनी १७ जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त नवीन वाहतूक…
Read Moreठाणे जिल्ह्यात डेंग्यु, मलेरियाने डोके वर काढले; रूग्ण संख्येत वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच विविध शहरात डेंग्यु आणि…
Read Moreसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार; बरड गावी विसावला सोहळा
बेकायदा बाळगलेले पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची…
Read Moreबेकायदा बाळगलेले पिस्तूल हाताळताना गोळीबारात एकजण जखमी; सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रुक भागातील घटना
बेकायदा बाळगलेले पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची…
Read Moreमुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता
गेले दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मुंबई व उपनगरांत बुधवारी…
Read Moreशंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; भाजपला दूर ठेवण्याची दक्षता!
काँग्रेस विचारधारेतील कणखर नेते, दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त…
Read Moreआमदारांच्या सरबराईवर लाखोंचा खर्च
विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या…
Read Moreपालघर, अलिबाग एमएमआरडीएकडे! विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
मुंबई, ठाणे या क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांची उभारणी करताना आर्थिक चणचण…
Read Moreसौंदर्य प्रसाधनाच्या खोक्यांतून गोव्यातील मद्याची तस्करी, एक कोटी २८ लाखांच्या मद्यसाठा जप्त
सौंदर्य प्रसाधनाच्या खोक्यांतून गोव्यातील मद्याची तस्करीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क…
Read Moreमुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता
गेले दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मुंबई व उपनगरांत बुधवारी…
Read Moreमुंबईत ढगाळ वातावरण पण पाऊस गायब, पुण्याला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात शनिवार आणि रविवारी मुसळधार पाऊस झाला. त्याचे पडसाद सोमवारीही…
Read More