विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने आठवडाभरापासून दडी मारल्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊ स पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंगळवारी व बुधवारी जोराचा पाऊ स होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *